मला नोव्हेंबर २०२३ पासून डाव्या बाजूला वरच्या दाढे पासून कानशिलापर्यंत वीजेच्या धक्क्या सारख्या असह्य वेदना व्हायच्या. सुरुवातीला वेदना काही सेकंद रहायच्या. पण जुलै २४ पासून वेदनांचा वेळ १०-१२ मिनिटापर्यंत वाढला.
त्यामुळे मला दात घासणे, चुळ भरणे, जेवणे अशा दैनंदिन गोष्टी करणे हि अवघड झाले होते.
आमच्या फॅमिली डॉक्टरांनी डॉ. यशवंत नानकर सरांकडे ट्रीटमेंट घेण्यासाठी पाठवलं.
सुरुवातीला त्यांनी प्रिस्क्राईब केलेल्या गोळ्यांनी लगेच फरक पडला. पण कायमच्या उपचारासाठी डॉक्टरांनी ट्रायजेमीनल नर्व्ह ब्लाॅक ची प्रोसिजर सुचवली. त्यामुळे माझ्या वेदनांचे कायमचे निवारण झाले .
डाॅ. यशवंत नानकर सरांच्या रुपात मला साक्षात परमेश्वर भेटले.
।। जय श्रीराम ।।
कर्क रोग मुक्ती नंतरही होणाऱ्या वेदनांसाठी साठी छान उपचार -
मी माझ्या वडिलांना डोके व मानेतील होणाऱ्या वेदनाच्या त्रासासाठी मीनाक्षी पेन क्लिनिकला भेट दिली. त्यांना मागील ३ -4 महिन्यांपासून हा त्रास होत होता.
जेवता येत नव्हते, चेहऱ्याची उजवी बाजू प्रचंड दुखत होती. तोंडात उष्णता जाणवत होती. डॉक्टरांनी त्यांच्यावर सोनोग्राफी च्या मदतीने इंजेक्शन द्वारे अतिशय उत्तम उपचार केले. आता ते वेदनामुक्त आहे. डॉक्टरांनी त्यांना काही व्यायाम आणि त्रास पुन्हा होऊ नये यासाठी काही काळजी घेण्याचे मार्गदर्शनही दिले. क्रॉनिक किंवा कॅन्सर पेनने त्रस्त असलेल्या लोकांसाठी मीनाक्षी पेन क्लिनिकची आम्ही नक्कीच शिफारस करतो.
संदीप रामचंद्र पवार, मोशी पुणे.
मूळ गाव -तांबवे, ता कराड, जि सातारा
I’ve been pain-free and able to continue my research work without discomfort--
⭐⭐⭐⭐⭐
Pratik Walunj
I had been suffering from persistent lower back pain for years, which worsened after a fall six months ago. Despite trying X-rays, MRI, and traction therapy, I found no relief. A relative recommended Dr. Yashwant Nankar, and I’m so glad I visited him.
Dr. Nankar thoroughly evaluated my condition and initially suggested a 10-day medicine course. Since I was scheduled to travel to the USA in 3 days, he recommended an alternative – a lower back injection for faster relief.
The procedure was quick and effective. To my great relief, the pain subsided almost immediately. Since then, I’ve been pain-free and able to continue my research work without discomfort. I’m truly grateful for Dr. Nankar’s timely and expert care.